Advertisements
Advertisements
Question
खालील दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा.
मुद्दे | ‘हिरवंगार झाडासारखं’ |
(i) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री | |
(ii) प्रस्तुत कवितेचा विषय | |
(iii) प्रस्तुत ओळींचा सरळ अर्थ लिहा | ‘झाडांच्या पानावरून वहीच्या पानावर। अलगद उतरतात दवांचे टपोरे थेंब॥’ |
(iv) प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण | |
(v) प्रस्तुत शब्दांचा अर्थ लिहा | (i) खुडलेल्या - |
(ii) पालवी - | |
(iii) मरगळ - | |
(iv) मंजुळ - |
Chart
Solution
मुद्दे | ‘हिरवंगार झाडासारखं’ |
(i) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री | कवी - जॉर्ज लोपीस |
(ii) प्रस्तुत कवितेचा विषय | परोपकाराची दानशूरतेची वृत्ती माणसाने झाडाकरून शिकावी. |
(iii) प्रस्तुत ओळींचा सरळ अर्थ लिहा | पहाटे झाडांच्या पानावर दवांचे टपोरेथेंब उतरतात. ते खूप सुंदर दिसत असतात. त्याचप्रमाणे कागदावर अक्षररूपी दवाचे थेंब तज्ज्ञ लोकं उतरवतात. |
(iv) प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण | आवडली, कारण कवितेत कवीने निर्मितीक्षम लोकांना झाडांपासून सहनशीलता, दयाळूपणाची प्रवृत्ती शिकण्याचा सल्ला दिला आहे. |
(v) प्रस्तुत शब्दांचा अर्थ लिहा | (i) खुडलेल्या - हलक्या हाताने |
(ii) पालवी - अंकुर | |
(iii) मरगळ - थकवा, ग्लानी | |
(iv) मंजुळ - कानास गोड लागणारा |
shaalaa.com
हिरवंगार झाडासारखं
Is there an error in this question or solution?