Advertisements
Advertisements
Question
इ.स. १४४० मध्ये ______ याने छापखाना सुरू केला.
Options
जेम्स वॅट
गुटेनबर्ग
ॲरिस्टॉटल
होमर
Solution
इ.स. १४४० मध्ये गुटेनबर्ग याने छापखाना सुरू केला.
स्पष्टीकरण:
बंदुकीची दारू आणि छपाई या शोधांमुळे युद्धतंत्र आणि ज्ञानाचा प्रसार यांत आमूलाग्र बदल घडून आले. जर्मनीतील जोहान्नेस गुटेनबर्ग याने इ.स.१४४० मध्ये छापखाना सुरू केला. इ.स.१४५१ मध्ये इटलीत पहिला छापखाना सुरू झाला. छपाईचा शोध जगाला प्रबोधनकाळात मिळालेली सर्वोच्च देणगी होय. यामुळे विविध प्रकारची माहिती आणि ज्ञान सर्वसामान्य माणसांपर्यंत पोचणे शक्य झाले.
RELATED QUESTIONS
इ.स. १६०९ मध्ये ______ ने अधिक सुधारित दुर्बीण तयार केली.
ऐतिहासिक ठिकाण, व्यक्ती, घटना यासंबंधीचे नाव लिहा.
आधुनिक विज्ञानाचा जनक - ______
पुढील विधान सकारण स्पष्ट करा.
युरोपातील १५-१६ वे शतक हा प्रबोधनाचा उत्कर्षकाळ समजला जातो.
प्रबोधनकाळातील विज्ञानाचा विकास व वैज्ञानिक शोध यांची सविस्तर माहिती लिहा.