Advertisements
Advertisements
Question
जगातील सर्व राष्ट्रांचे सर्वांत महत्त्वाचे उद्दिष्ट ______ बनले आहे.
Options
आण्विक विकास
आर्थिक विकास
अणुचाचणी
सुरक्षा व्यवस्था
Solution
जगातील सर्व राष्ट्रांचे सर्वांत महत्त्वाचे उद्दिष्ट आर्थिक विकास बनले आहे.
स्पष्टीकरण:
राष्ट्रीय हितामध्ये आपला आर्थिक विकास साधण्यासाठी प्रयत्न करणे आणि आपली राष्ट्रीय शक्ती वाढविण्याच्या दिशेने पावले उचलणे देखील समाविष्ट आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या राष्ट्राला आपल्या स्वातंत्र्याचे जतन करणे अवघड जाते म्हणून संरक्षणाखालोखाल आर्थिक विकास हे राष्ट्रीय हित महत्त्वाचे मानले जाते.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
भारताच्या परराष्ट्र धोरणात प्रामुख्याने खालील बाब महत्त्वाची आहे.
पुढील विधान चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा.
अटलबिहारी वाजपेयी यांनी पाकिस्तानसोबत संबंध सुधारण्यास पुढाकार घेतला.
पुढील संकल्पना स्पष्ट करा.
राष्ट्रीय हितसंबंध
भारताचे परराष्ट्र धोरण कोणत्या मूल्यांवर आधारित आहे?
प्राचीन काळात भारताचे कोणकोणत्या देशांशी व्यापारी संबंध होते, त्याची माहिती मिळवा.