English

जोड्या जुळवा: ‘अ’ गट (अ) भांडवली अर्थसंकल्प (ब) दिलगिरी पत्र (क) संचालक मंडळ (ड) डिपॉझिटरी कायदा (इ) अंतिम लाभांश ‘ब’ गट (१) असुरक्षित कर्जरोखे (२) १९५६ (३) गुंतवणुकीचा निर्णय (४) भागांचे वाटप - Secretarial Practice [चिटणिसाची कार्यपद्धती]

Advertisements
Advertisements

Question

जोड्या जुळवा:

‘अ’ गट  ‘ब’ गट 
(अ) भांडवली अर्थसंकल्प (१) असुरक्षित कर्जरोखे
(ब) दिलगिरी पत्र (२) १९५६
(क) संचालक मंडळ (३) गुंतवणुकीचा निर्णय
(ड) डिपॉझिटरी कायदा  (४) भागांचे वाटप
(इ) अंतिम लाभांश (५) संचालक मंडळाकडून निश्‍चिती व घोषणा
  (६) वित्तीय निश्‍चितीचा निर्णय
  (७) संचालक मंडळाकडून निश्‍चिती व सभासदांकडून घोषणा
  (८) १९९६
  (९) कर्जरोखे विक्रीचा अधिकार
  (१०) भाग वाटप न करणे
Match the Columns

Solution

‘अ’ गट  ‘ब’ गट 
(अ) भांडवली अर्थसंकल्प (३) गुंतवणुकीचा निर्णय
(ब) दिलगिरी पत्र (१०) भाग वाटप न करणे
(क) संचालक मंडळ (९) कर्जरोखे विक्रीचा अधिकार
(ड) डिपॉझिटरी कायदा  (८) १९९६
(इ) अंतिम लाभांश (७) संचालक मंडळाकडून निश्‍चिती व सभासदांकडून घोषणा
shaalaa.com
संस्थात्मक वित्तव्यवस्था
  Is there an error in this question or solution?
2023-2024 (March) Official
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×