Advertisements
Advertisements
Question
जोड्या जुळवा.
अ. इंटरफेरॉन | 1. मधुमेह |
आ. फॅक्टर | 2. ठेंगूपणा |
इ. सोमॅटोस्टॅटीन | 3. विषाणू संक्रमण |
ई. इंटरल्युकीन | 4. कॅन्सर |
5. हिमोफिलीया |
Match the Columns
Solution
अ. इंटरफेरॉन | 3. विषाणू संक्रमण |
आ. फॅक्टर | 5. हिमोफिलीया |
इ. सोमॅटोस्टॅटीन | 2. ठेंगूपणा |
ई. इंटरल्युकीन | 4. कॅन्सर |
shaalaa.com
जैवतंत्रज्ञानाचे व्यावहारिक उपयोग
Is there an error in this question or solution?
APPEARS IN
RELATED QUESTIONS
लसीकरण म्हणजे काय हे स्पष्ट करा.
इन्सुलिन तयार होण्याच्या क्षमतेशी संबंधित विकार म्हणजे ____________ होय.
फिनाईलकीटोनुरिया हा विकार __________ पेशीमध्ये जनुकीय दोष निर्माण झाल्यास होतो.
जैविक खतामध्ये __________ सूक्ष्मजीवाचा वापर होतो.
वेगळा घटक ओळखा.
जैविक खत म्हणून वापरले जाणारे जीवाणू _________
पूर्वी इन्सुलिन घोड्याच्या शरीरातून मिळवले जात असे.
जैवतंत्रज्ञानाच्या साहाय्याने बनवलेल्या लसी फार काळ टिकत नाहीत.
व्याख्या लिहा.
जनुकीय उपचार
व्याख्या लिहा.
जनुकीयदृष्ट्या उन्नत पिके