English

जोड्या लावा. 'अ' गट 'ब' गट 1) शरीरशास्त्रीय पुरावे अ) माकडहाड व अक्कलदाढ 2) पुराजीवविषयक पुरावे ब) पानाचा आकार व शिराविन्यास क) जीवांचे अवशेष व ठसे - Science and Technology 2 [विज्ञान आणि तंत्रज्ञान २]

Advertisements
Advertisements

Question

जोड्या लावा.

'अ' गट 'ब' गट
1) शरीरशास्त्रीय पुरावे अ) माकडहाड व अक्कलदाढ
2) पुराजीवविषयक पुरावे ब) पानाचा आकार व शिराविन्यास
  क) जीवांचे अवशेष व ठसे
Match the Columns

Solution

'अ' गट 'ब' गट
1) शरीरशास्त्रीय पुरावे ब) पानाचा आकार व शिराविन्यास
2) पुराजीवविषयक पुरावे क) जीवांचे अवशेष व ठसे
shaalaa.com
उत्क्रांतीचे पुरावे (Evidences of evolution)
  Is there an error in this question or solution?
Chapter 1: आनुवंशिकता व उत्क्रांती - जोड्या लावा

APPEARS IN

SCERT Maharashtra Science and Technology 2 [Marathi] 10 Standard SSC
Chapter 1 आनुवंशिकता व उत्क्रांती
जोड्या लावा | Q 1
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×