Advertisements
Advertisements
Question
जर m∠A = 70° व ∠A च्या कोटिकोनाच्या पूरक कोनाचे माप किती?
Sum
Solution
कोटिकोनाचे माप a मानू.
70° + a = 90°
a = 90° − 70°
∴ a = 20°
20° च्या पूरक कोनाचे माप x मानू.
20° + x = 180°
x = 180° − 20°
∴ x = 160°
म्हणून, ∠A च्या कोटिकोनाच्या पूरक कोनाचे माप 160° आहे.
shaalaa.com
Is there an error in this question or solution?