Advertisements
Advertisements
Question
जर सकाळी ७.०० वाजता भरती आली, तर त्या दिवसातील पुढील ओहोटी व भरतीच्या वेळा कोणत्या, ते लिहा.
One Line Answer
Solution
जर सकाळी ७.०० वाजता भरती आली, तर त्या दिवसातील पुढील ओहोटीची वेळ ही साधारणपणे १ वाजून १२ मिनिटे व त्यापुढील भरतीची वेळ ही साधारणपणे संध्याकाळी ७ वाजून २५ मिनिटे अशी असेल.
shaalaa.com
Is there an error in this question or solution?