Advertisements
Advertisements
Question
ज्यांचे उत्तर `24/5` येईल असे पूर्णांकांचे तीन भागाकार तयार करा.
Sum
Solution
`(24 xx 1)/(5 xx1) = 24/5 = 24 ÷ 5`
`(24 xx 2)/(5 xx 2) = 48/10 = 48 ÷ 10`
`(24 xx 3)/(5 xx 3) = 72/15 = 72 ÷ 15`
म्हणून, पूर्णांकांचे तीन भागाकार `24/5, 48/10, "आणि" 72/15` आहेत.
shaalaa.com
Is there an error in this question or solution?