English

कार्बनचा अणुअंक 6 तर अणुवस्तुमानांक 12 आहे. हे कसे ते स्पष्ट करा. - Mathematics [गणित]

Advertisements
Advertisements

Question

कार्बनचा अणुअंक 6 तर अणुवस्तुमानांक 12 आहे. हे कसे ते स्पष्ट करा.

Explain

Solution

अणुवस्तुमानांक = प्रोटॉन्सची संख्या + न्यूट्रॉन्सची संख्या

अणुअंक = प्रोटॉन्सची संख्या = इलेक्ट्रॉन्सची संख्या. हे Z ने दर्शवले जाते.

अणुवस्तुमानांक = प्रोटॉन्सची संख्या + न्यूट्रॉन्सची संख्या. हे A ने दर्शवले जाते.

उदाहरणार्थ: कार्बन अणू प्रोटॉन्सची संख्या = 6, न्यूट्रॉन्सची संख्या = 6, इलेक्ट्रॉन्सची संख्या = 6

अणुअंक  (Z) = प्रोटॉन्सची संख्या = इलेक्ट्रॉन्सची संख्या = 6.

अणुवस्तुमानांक (A) = प्रोटॉन्सची संख्या + न्यूट्रॉन्सची संख्या = 6 + 6 = 12.

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 4.1: अणुचे अंतरंग - स्वाध्याय [Page 94]

APPEARS IN

Balbharati Integrated 8 Standard Part 2 [Marathi Medium] Maharashtra State Board
Chapter 4.1 अणुचे अंतरंग
स्वाध्याय | Q 1. इ. ii. | Page 94
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×