Advertisements
Advertisements
Question
कारणे लिहा.
5° सेल्सिअस तापमानाला अन्नपदार्थ सुरक्षित राहतात.
Give Reasons
Solution
थंड तापसानात जैविक प्रक्रिया होत नाहीत. जीवाणु, बुरशी असे उपद्रवी सुक्ष्मजीव अन्नावर परिणाम करू शकत नाहीत. म्हणून अन्नपदार्थ 5° सेल्सिअस तापमानाला सुरक्षित राहतात.
shaalaa.com
Is there an error in this question or solution?