English

कार्ये लिहा. लयकारिका - Mathematics [गणित]

Advertisements
Advertisements

Question

कार्ये लिहा.

लयकारिका

Short Answer

Solution

  1. रोगप्रतिकार यंत्रणा - पेशीवर हल्ला करणाऱ्या जिवाणू व विषाणूंना नष्ट करते.
  2. उद्‌ध्वस्त करणारे पथक - जीर्ण व कमजोर पेशीअंगके, कार्बनी कचरा हे टाकाऊ पदार्थ लयकारिकेमार्फत बाहेर टाकले जातात.
  3. आत्मघाती पिशव्या - पेशी जुनी किंवा खराब झाली की लयकारिका फुटतात व त्यातील विकरे स्वत:च्याच पेशीचे पचन करतात.
  4. उपासमारीच्या काळात लयकारिका पेशीत साठविलेल्या प्रथिने व मेद यांचे पाचन करते.
shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 4.1: पेशी व पेशीअंगके - स्वाध्याय [Page 82]

APPEARS IN

Balbharati Integrated 8 Standard Part 3 [Marathi Medium] Maharashtra State Board
Chapter 4.1 पेशी व पेशीअंगके
स्वाध्याय | Q 4. इ. | Page 82
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×