English

काय घडते ते पाठाच्या आधारे लिहून वाक्य पूर्ण करा. मित्र-मैत्रिणीने आभार मानल्यास ______ - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

Question

काय घडते ते पाठाच्या आधारे लिहून वाक्य पूर्ण करा.

मित्र-मैत्रिणीने आभार मानल्यास ______

Fill in the Blanks

Solution

मित्र-मैत्रिणीने आभार मानल्यास आपल्या पाठीत एक सणसणीत धपाटा मिळतो आणि 'जादा आगाऊपणा केलास तर याद राख' अशी धमकीही मिळते.

shaalaa.com
थोडं ‘आ’ भारनियमन करूया
  Is there an error in this question or solution?
Chapter 13: थोडं ‘आ’ भारनियमन करूया - स्वाध्याय [Page 57]

APPEARS IN

Balbharati Marathi - Kumarbharati 9 Standard Maharashtra State Board
Chapter 13 थोडं ‘आ’ भारनियमन करूया
स्वाध्याय | Q १. (इ) | Page 57

RELATED QUESTIONS

काय घडते ते पाठाच्या आधारे लिहून वाक्य पूर्ण करा.

खूप जवळच्या गहिऱ्या नात्यात शब्दांनी आभार मानल्यास ______


काय घडते ते पाठाच्या आधारे लिहून वाक्य पूर्ण करा.

लेखिकेच्या मते ‘आ’ भारनियमन केल्यास ______


पाठातील उदाहरणे शोधा.

शब्दांशिवाय मानलेले आभार स्पर्शाने कटाक्षाने
   

आभार आणि अभिनंदन या शब्दांत माणसं अनेकदा गल्लत करतात.


भारतीय संस्कृतीत भावनांचे प्रदर्शन करणे आदर्श मानले जाते.


मनात आदर असेल तर तो कृतीत दिसतो.


आभार मानण्याचा अतिरेक चांगला नव्हे.


कारणे लिहा.


(थोडं ‘आ’ भारनियमन करूया) पाठातील विनोद निर्माण करणारी वाक्ये शोधा.


खाली दिलेल्या शब्दासाठी मराठी भाषेतील शब्द लिहा.

आर्किटेक्ट -


खाली दिलेल्या शब्दासाठी मराठी भाषेतील शब्द लिहा.

ऑपरेशन -


खाली दिलेल्या शब्दाचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.

घाऊक आभार


‘आभार मानणे’, या शिष्टाचाराविषयीचे तुमचे मत लिहा.


(थोडं ‘आ’ भारनियमन करूया) पाठाच्या शीर्षकातून तुम्हांला समजलेला विनोद तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×