दोन्ही वनस्पतींमध्ये तंतुमय मुळे असतात.
Advertisements
Advertisements
Question
काय सारखे? काय वेगळे?
नारळाचे झाड व ज्वारीचे ताट
Distinguish Between
Similarities Between
Solution
नारळाचे झाड | ज्वारीचे ताट |
हे झाड १५ ते २३ मीटर उंच वाढू शकते. | हे साधारणतः २ ते ३ मीटर उंच वाढते. |
नारळाच्या झाडाची पाने सर्पिल पद्धतीने मांडलेली असतात. | ज्वारीच्या झाडाची पाने समोरासमोर (opposite) असतात. |
साम्य:
shaalaa.com
Is there an error in this question or solution?