Advertisements
Advertisements
Question
खाली दिलेले वाक्प्रचार व त्यांचे अर्थ यांच्या योग्य जोड्या लावा.
'अ' गट | 'ब' गट |
(१) कणव निर्माण होणे. | (अ) दया निर्माण होणे. |
(२) काळजात धस्स होणे. | (आ) उत्साह वाढणे. |
(३) उत्साह द्विगुणित होणे. | (इ) आकर्षित करणे. |
(४) भुरळ घालणे. | (ई) भीतीने धक्का बसणे. |
Match the Columns
Solution
'अ' गट | 'ब' गट |
(१) कणव निर्माण होणे. | (अ) दया निर्माण होणे. |
(२) काळजात धस्स होणे. | (ई) भीतीने धक्का बसणे. |
(३) उत्साह द्विगुणित होणे. | (आ) उत्साह वाढणे. |
(४) भुरळ घालणे. | (इ) आकर्षित करणे. |
shaalaa.com
Is there an error in this question or solution?