Advertisements
Advertisements
Question
खाली दिलेल्या चिन्हाचे स्पष्टीकरण लिहा. या चिन्हाकडे दुर्लक्ष केल्यास कोणकोणत्या आपत्ती ओढवू शकतात?
Solution
आरोग्यास घातक (Health Hazard)
स्पष्टीकरण:
आपले आरोग्य धोक्यात येणार असेल तर असा पदार्थ सर्वात दूर ठेवला पाहिजे. त्यामुळे असे चिन्ह असलेली वस्तू वा पदार्थ यापासून शक्यतो जास्तीत जास्त काळजी घेतली पाहिजे. आरोग्यास अपायकारक वस्तू विषबाधा घडवून आणू शकतात.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
प्रथमोपचाराचे प्रशिक्षण घेणे का आवश्यक आहे?
आपद्ग्रस्ताचे/रुग्णाचे ने-आण करण्यासाठी कोणकोणत्या पद्धती वापरल्या जातात? का?
खाली दिलेल्या चिन्हाचे स्पष्टीकरण लिहा. या चिन्हाकडे दुर्लक्ष केल्यास कोणकोणत्या आपत्ती ओढवू शकतात?
खाली दिलेल्या चिन्हाचे स्पष्टीकरण लिहा. या चिन्हाकडे दुर्लक्ष केल्यास कोणकोणत्या आपत्ती ओढवू शकतात?
खाली दिलेल्या चिन्हाचे स्पष्टीकरण लिहा. या चिन्हाकडे दुर्लक्ष केल्यास कोणकोणत्या आपत्ती ओढवू शकतात?
खाली दिलेल्या चिन्हाचे स्पष्टीकरण लिहा. या चिन्हाकडे दुर्लक्ष केल्यास कोणकोणत्या आपत्ती ओढवू शकतात?
खाली दिलेल्या चिन्हाचे स्पष्टीकरण लिहा. या चिन्हाकडे दुर्लक्ष केल्यास कोणकोणत्या आपत्ती ओढवू शकतात?
आपत्तीमध्ये जखमी झालेल्या आपदग्रस्तांना प्रथमोपचार कसा करावा?
रुग्णांचे वहन करण्याच्या पद्धती वापरताना कोणती काळजी घ्यावी ते सोदाहरण स्पष्ट करा.
टीपा लिहा.
प्रथमोपचाराची मूलतत्त्वे