Advertisements
Advertisements
Question
खाली दिलेल्या दोन संख्यांच्या दरम्यानच्या तीन परिमेय संख्या लिहा.
`7/9 , -5/9`
Sum
Solution
दिलेल्या संख्या `7/9 "आणि" -5/9` आहेत.
आपल्याला माहीत आहे की,
−5 < −4 < −3 < −2 < −1 < 0 < ...... < 6 < 7
`therefore - 5/9 < -4/9 < -3/9 < -2/9 < -1/9 < 0 <......< 6/9 < 7/9`
म्हणून, `- 5/9 "आणि" 7/9` मधील 3 परिमेय संख्या आहेत, `- 4/9, 0` आणि `6/9`.
shaalaa.com
Is there an error in this question or solution?