Advertisements
Advertisements
Question
खाली दिलेल्या मापाचे कोन काढा व त्याचे दुभाजक काढा.
105°
Geometric Constructions
Solution
रचनाक्रम:
- किरण BC काढा.
- B केंद्र ठेवून कर्कटकच्या साहाय्याने 105° कोन काढा. त्यामुळे ∠ABC = 105° मिळेल.
- X आणि Y केंद्र ठेवून, एकमेकांना छेदणारे कंस काढा आणि छेदनबिंदूला M नाव द्या.
- BM हा ∠ABC चा आवश्यक दुभाजक आहे.
shaalaa.com
Is there an error in this question or solution?