Advertisements
Advertisements
Question
खाली दिलेल्या प्रकाराच्या आधारे नैसर्गिक साधनसंपत्तीचे वर्णन लिहा.
वनसंपत्ती
Short Answer
Solution
वनस्पतींच्या विविध जातींनी व्यापलेल्या सर्वसाधारण विस्तृत प्रदेशास जंगल म्हणतात. विविध वनस्पती, प्राणी व सूक्ष्मजीव यांचा नैसर्गिक अधिवास म्हणजे जंगल होय. जगाच्या एकूण भूभागांपैकी सुमारे 30% भूभाग जंगलांनी व्यापलेला आहे. जंगलांची विशिष्ट अशी संरक्षक व उत्पादक कार्ये आहेत.
shaalaa.com
Is there an error in this question or solution?