Advertisements
Advertisements
Question
खाली दिलेल्या सांख्यिकीय माहितीच्या आधारे साधा स्तंभालेख काढा व खालील प्रश्नांची उत्तरे लिहा:
भारत−साक्षरता प्रमाण (1981 ते 2016)
वर्ष | साक्षरता (टक्केवारी) |
1981 | 40.8 |
1991 | 48.2 |
2001 | 61.0 |
2011 | 69.3 |
2016 | 72.2 |
प्रश्न:
- वरील आलेख काय दर्शवितो?
- 1991 साली भारताची साक्षरता किती होती?
- 1991 ते 2001 या दशकात भारताच्या साक्षरतेत किती टक्क्यांनी वाढ झाली आहे?
Graph
Very Short Answer
Solution
- वरील आलेख भारत−साक्षरता प्रमाण दर्शवितो.
- 1991 साली भारताची साक्षरता 48.2 टक्के होती.
- 1991 ते 2001 या दशकात भारताच्या साक्षरतेत 12.8 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
shaalaa.com
Is there an error in this question or solution?