English
Maharashtra State BoardSSC (English Medium) 7th Standard

खाली काही कोनांची मापे दली आहेत. त्यांतून जोड्या जुळवून पूरक कोनांच्या आणि कोटिकोनांच्या जोड्या तयार करा. m∠B = 60°, m∠N = 30°, m∠Y = 90°, m∠J = 150°, m∠D = 75°, m∠E = 0°, m∠F = 15°, m∠G = 120° - Hindi (Second/Third Language) [हिंदी (दूसरी/तीसरी भाषा)]

Advertisements
Advertisements

Question

खाली काही कोनांची मापे दली आहेत. त्यांतून जोड्या जुळवून पूरक कोनांच्या आणि कोटिकोनांच्या जोड्या तयार करा.

m∠B = 60°, m∠N = 30°, m∠Y = 90°, m∠J = 150°,
m∠D = 75°, m∠E = 0°, m∠F = 15°, m∠G = 120°
Sum

Solution

ज्या दोन कोनांच्या मापांची बेरीज 90° असते ते कोन परस्परांचे कोटिकोन आहेत, असे म्हणतात.

(i) m∠B + m∠N

= 60° + 30°

= 90°

∴ ∠B आणि ∠N हे कोटिकोन आहेत.

(ii) m∠Y + m∠E

= 90° + 0°

= 90°

∴ ∠Y आणि ∠E हे कोटिकोन आहेत.

(iii) m∠D + m∠F

= 75° + 15°

= 90°

∴ ∠D आणि ∠F हे कोटिकोन आहेत.

ज्या दोन कोनांच्या मापांची बेरीज 180° असते, त्या दोन कोनांना परस्परांचे पूरक कोन असे म्हणतात.

(iv) m∠B + m∠G

= 60° + 120°

= 180°

∴ ∠B आणि ∠G हे पूरक कोन आहेत.

(v) m∠N + m∠J

= 30° + 150°

= 180°

∴ ∠N आणि ∠J हे पूरक कोन आहेत.

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 4.4: कोन व कोनांच्या जोड्या - सरावसंच 17 [Page 104]

APPEARS IN

Balbharati Integrated 7 Standard Part 1 [Marathi Medium] Maharashtra State Board
Chapter 4.4 कोन व कोनांच्या जोड्या
सरावसंच 17 | Q 2. | Page 104
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×