Advertisements
Advertisements
Question
खाली वर्तुळाचे क्षेत्रफळ दिले आहे. त्या वर्तुळाचे व्यास काढा.
176 चौसेमी
Sum
Solution
वर्तुळाचे क्षेत्रफळ = 176 चौ. सेमी ...[दिलेले]
वर्तुळाचे क्षेत्रफळ = πr2
∴ 176 = `22/7 × r^2`
∴ r2 = `176 × 7/22`
∴ r2 = 56
∴ r = `sqrt(56)` ...[दोन्ही बाजूंचे वर्गमूळ घेऊन]
व्यास = 2r
∴ व्यास = `2sqrt(56)` सेमी
shaalaa.com
Is there an error in this question or solution?