Advertisements
Advertisements
Question
खालील आकृतीमध्ये, ΔPSR मध्ये दिलेल्या माहितीवरून RS आणि PS काढा.
Sum
Solution
∠P = 30°, ∠S = 90° आणि PR = 12
∠P + ∠S + ∠R = 180° ...(त्रिकोणाच्या सर्व कोनांच्या मापनाची बेरीज 180° आहे.)
30° + 90° + ∠R = 180°
120° + ∠R = 180°
∠R = 180° − 120°
∠R = 60°
∴ 30°-60°-90° प्रमेयानुसार,
RS = `1/2 xx PR` ...(30° मापाच्या कोनासमोरील बाजू)
RS = `1/2 xx 12`
∴ RS = 6 एकक
PS = `sqrt3/2 xx PR` ...(60° मापाच्या कोनासमोरील बाजू)
PS = `sqrt3/2 xx 12`
PS = `6sqrt3` एकक
shaalaa.com
Is there an error in this question or solution?