English

खालील अर्थाचे वाक्य पाठातून शोधून लिहा. फरसूचे झाडांबाबतचे प्रेम - - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

Question

खालील अर्थाचे वाक्य पाठातून शोधून लिहा.

फरसूचे झाडांबाबतचे प्रेम -

One Line Answer

Solution

पोटच्या पोरांइतक्याच प्रेमाने वाढवलेल्या झाडापानांना जीव जाईस्तोवर उघड्यावर टाकायचं नाही, हा त्याचा निश्‍चय होता.

shaalaa.com
मातीची सावली
  Is there an error in this question or solution?
Chapter 11: मातीची सावली - स्वाध्याय [Page 50]

APPEARS IN

Balbharati Marathi - Kumarbharati 9 Standard Maharashtra State Board
Chapter 11 मातीची सावली
स्वाध्याय | Q ७. (इ) | Page 50

RELATED QUESTIONS

खालील ओळीतील संकल्पना स्पष्ट करा.

मडक्यातल्या पाण्यासारखा गारवा.


खालील ओळीतील संकल्पना स्पष्ट करा.

आईच्या पदरासारखी चिंचेची सावली.


खालील ओळीतील संकल्पना स्पष्ट करा.

वरून भिरभिरत येणारी फुलपाखरी पाने.


खालील तक्ता पूर्ण करा.

घटना परिणाम/प्रतिक्रिया
(१) फरसू खुर्चीवर पाय वर घेऊन बसतो.  
(२) मनूला फरसूने शिकवले.  
(३) वाडीत काम करताना कोसूच्या पायाला तार की खिळा लागला.  
(४) मनूने जमीन विकायला काढली.  

आकृती पूर्ण करा.


(मातीची सावली) पाठाच्या आधारे फरसूचे खालील मुद्‌द्यांच्या आधारे वर्णन करा.


ओघतक्ता तयार करा.


ओघतक्ता तयार करा.


खालील वाक्य प्रमाणभाषेत लिहा.

‘‘त्यांचीच पुण्यायी यी बावडी नय् नदी हय् नदी.’’


खालील वाक्य प्रमाणभाषेत लिहा.

‘‘आमचा जलम या मातीत गेला म्हणून थोडं वायीट वाटते.’’


खालील अर्थाचे वाक्य पाठातून शोधून लिहा.

फरसूने आपल्या वडिलांचे ऋण व्यक्त केले -


‘मातीशी नाळ तुटली, की माणूसपण तरी कसं राहणार?’ या फरसूच्या विधानाशी तुम्ही सहमत असल्यास त्याची कारणे सोदाहरण लिहा.


(मातीची सावली) पाठात व्यक्त झालेल्या फरसूच्या विचारांबाबत तुमचे मत स्पष्ट करा.


‘मातीची सावली’ या पाठाच्या शीर्षकाची समर्पकता तुमच्या शब्दांत लिहा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×