English

खालील बाबीवर ५० ते ६० शब्दांत संक्षिप्त टिपा लिहा. चिंताविकृती निर्माण होण्याची कारणे - Psychology [मानसशास्त्र]

Advertisements
Advertisements

Question

खालील बाबीवर ५० ते ६० शब्दांत संक्षिप्त टिपा लिहा.

चिंताविकृती निर्माण होण्याची कारणे

Answer in Brief

Solution

चिंताविकृती निर्माण होण्याची काही कारणे -

  1. अनुवंशिक कारणे - काही व्यक्‍तींच्या कुटुंबामध्ये चिंताग्रस्‍ततेची लक्षणेही त्‍यांच्या कौटुंबिक इतिहासात असतात. जर त्‍यांच्या कुटुंबामध्ये एखादी व्यक्‍ती विकृतीने ग्रस्‍त असेल तर अशा व्यक्‍ती धोक्‍याच्या उच्च पातळीवर असतात.
  2. मेंदू रसायनशास्‍त्र - मेंदूमधील चेतापारेषकेच्या प्रमाणात असंतुलन निर्माण होणे.
  3. भावनिक आघात - एखाद्या व्यक्‍तीच्या जीवनात घडून येणारा भावनिक आघात जसे मारहाण, बलात्‍कार किंवा आईवडीलांपैकी अचानक एखाद्याचा मृत्‍यू होणे.
  4. आईवडिलांचा घटस्‍फोट.
  5. परीक्षेचे दडपण.
shaalaa.com
मानसिक आजारांसाठी प्रथमोपचार - चिंता विकृतीसाठी/अस्‍वस्‍थतेसाठी प्रथमोपचार
  Is there an error in this question or solution?
2023-2024 (March) Official
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×