English

खालील बाबतीत, किती शक्यता आहेत? पत्त्यांच्या कॅटमधून एक पत्ता यादृच्छिक पद्धतीने निवडायचा आहे. - Mathematics 1 - Algebra [गणित १ - बीजगणित]

Advertisements
Advertisements

Question

खालील बाबतीत, किती शक्यता आहेत?

पत्त्यांच्या कॅटमधून एक पत्ता यादृच्छिक पद्धतीने निवडायचा आहे.

One Line Answer

Solution

पत्त्यांच्या कॅटमध्ये एकूण 52 पत्ते आहेत.

∴ 52 पत्त्यांमधून एक पत्ता निवडणे या यादृच्छिक प्रयोगात 52 शक्यता आहेत. 

shaalaa.com
यादृच्छिक प्रयोग
  Is there an error in this question or solution?
Chapter 5: संभाव्यता - सरावसंच 5.1 [Page 116]

APPEARS IN

Balbharati Algebra (Mathematics 1) [Marathi] 10 Standard SSC Maharashtra State Board
Chapter 5 संभाव्यता
सरावसंच 5.1 | Q 1. (3) | Page 116
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×