Advertisements
Advertisements
Question
खालील भारताच्या नकाशाचे वाचन करून त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा:
- वरील नकाशा काय दर्शवितो?
- 100 पेक्षा कमी लोकसंख्या घनतेची कोणतीही दोन राज्ये सांगा.
- मध्यप्रदेश राज्याची लोकसंख्येची घनता किती आहे?
- दक्षिण भारतातील 500 पेक्षा जास्त घनता असलेली दोन राज्ये कोणते?
- मिझोराम राज्याची लोकसंख्येची घनता किती आहे?
Short Answer
Solution
- वरील नकाशा भारताच्या लोकसंख्येची घनता (2011) दर्शवितो.
- 100 पेक्षा कमी लोकसंख्येची घनता असलेली राज्ये - हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश.
- मध्यप्रदेश राज्याची लोकसंख्येची घनता 100 ते 250 व्यक्ती प्रति चौकिमी इतकी आहे.
- दक्षिण भारतातील 500 पेक्षा जास्त लोकसंख्येची घनता असलेली दोन राज्ये - केरळ व तमिळनाडू
- मिझोराम राज्यातील लोकसंख्येची घनता 100 व्यक्ती प्रति चौकिमी पेक्षा कमी आहे.
shaalaa.com
Is there an error in this question or solution?