Advertisements
Advertisements
Question
खालील बहुपदीची कोटी लिहा.
7
Sum
Solution
एका चलातील बहुपदीमध्ये, चलाच्या सर्वांत मोठ्या घातांकास त्या बहुपदीची कोटी म्हणतात.
7 = 7 × 1 = 7x0
∴ 7 या स्थिर बहुपदी ची कोटी 0 आहे.
shaalaa.com
बहुपदीची कोटी
Is there an error in this question or solution?
Chapter 3: बहुपदी - संकीर्ण प्रश्नसंग्रह 3 [Page 56]
APPEARS IN
RELATED QUESTIONS
खालील माहितीवरून x हे चल वापरून प्रत्येकी एक बहुपदी लिहा.
कोटी 7 असलेली एकपदी
खालील बहुपदीची कोटी लिहा.
`sqrt5`
खालील बहुपदीची कोटी लिहा.
`2p - sqrt7`
खालील बहुपदीची कोटी लिहा.
7y − y3 + y5
खालील बहुपदीची कोटी लिहा.
xyz + xy − z
खालील बहुपदीची कोटी लिहा.
m3n7 − 3m5n + mn
खाली काही बहुपदी दिल्या आहेत. त्या बहुपदी दिलेल्या चौकटींत योग्य ठिकाणी लिहा.
`sqrt7` या बहुपदीची कोटी किती?
2x2 + 5x3 + 7 या बहुपदीची कोटी किती?
(x2 − 3) (2x − 7x3 + 4) हा गुणाकार करून मिळणाऱ्या बहुपदीची कोटी किती?