English

खालील चौकटीत दिलेल्या शब्दांचे वर्गीकरण करून तक्ता पूर्ण करा. इनामदार धारदार गल्लोगल्ली घमघम अचूक हुबेहूब आंबटचिंबट मुलूखगिरी धबाधब शिष्टाई अनाकलनीय हुरहुर हिरवाहिरवा मधूनमधून रस्तोरस्ती दांडगाई - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

Question

खालील चौकटीत दिलेल्या शब्दांचे वर्गीकरण करून तक्ता पूर्ण करा. 

इनामदार धारदार गल्लोगल्ली घमघम अचूक हुबेहूब
आंबटचिंबट मुलूखगिरी धबाधब शिष्टाई अनाकलनीय हुरहुर
हिरवाहिरवा मधूनमधून रस्तोरस्ती दांडगाई उपाहार तिळतिळ
शिलाई लुटूलुटू वटवट संशयित बेशक मागोमाग
Chart

Solution

उपसर्गघटित शब्द प्रत्ययघटित शब्द अभ्यस्त शब्द
अचूक इनामदार गल्लोगल्ली
अनाकलनीय धारदार घमघम 
उपाहार मुलूखगिरी आंबटचिंबट
बेशक शिष्टाई धबाधब 
  दांडगाई हुरहुर
  संशयित हिरवाहिरवा
  शिलाई मधूनमधून
    हुबेहूब
    रस्तोरस्ती
    तिळतिळ 
    लुटूलुटू
    वटवट 
    मागोमाग
shaalaa.com
प्रत्यय व उपसर्ग
  Is there an error in this question or solution?
Chapter 20.2: व्युत्पत्ती कोश - भाषाभ्यास [Page 95]

APPEARS IN

Balbharati Marathi - Kumarbharati 10 Standard SSC Maharashtra State Board
Chapter 20.2 व्युत्पत्ती कोश
भाषाभ्यास | Q (१) | Page 95

RELATED QUESTIONS

शालीनपासून शालीनता भाववाचक नाम तयार होते. त्याप्रमाणे ‘ता’, ‘त्व’,‘अवाळू’ आणि ‘पणा’ हे प्रत्यय लावून तयार झालेली भाववाचक नामे लिहा.

- ता - त्व - आळू - पणा
       

कंसातील शब्दाला योग्य विभक्ती प्रत्यय लावून रिकाम्या जागेत भरा.

आपण सगळ्यांनी ______ मदत केली पाहिजे. (आई)


कंसातील शब्दाला योग्य विभक्ती प्रत्यय लावून रिकाम्या जागेत भरा.

आमच्या बाईंनी प्रमुख ______ आभार मानले. (पाहुणे)


कंसातील शब्दाला योग्य विभक्ती प्रत्यय लावून रिकाम्या जागेत भरा.

शिक्षण पूर्ण झाल्यावर मोहन सरकारी _____ रुजू झाला. (नोकरी)


खालील शब्दांमधील प्रत्यय ओळखून तक्ता पूर्ण करा.

शब्द प्रत्यय त्याच प्रत्ययाचा वेगळा शब्द
(१) अतुलनीय ______ ______
(२) प्रादेशिक ______ ______
(३) गुळगुळीत ______ ______
(४) अणकुचीदार ______ ______

तक्ता पूर्ण करा.

मूळ शब्द सामान्य रूप  विभक्ती प्रत्यय
मावशीने    

तक्ता पूर्ण करा.

मूळ शब्द सामान्य रूप  विभक्ती प्रत्यय
पायाला    

‘दार’ हा प्रत्यय लावून दोन शब्द लिहा.


खालील तक्ता पूर्ण करा.

अभिनंदन, हळूहळू, सामाजिक, उपमुख्याध्यापक

प्रत्ययघटित शब्द उपसर्गघटित शब्द अभ्यस्त शब्द
     

खालील तक्ता पूर्ण करा.

(भरदिवसा, लाललाल, दुकानदार, खटपट)

प्रत्ययघटित शब्द उपसर्गघटित शब्द अभ्यस्त शब्द
     

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×