Advertisements
Advertisements
Question
खालील चौकटीतील घटनांचा पद्य पाठाधारे योग्य क्रम लावा.
उत्कर्षाचा अन् प्रगतीचा मार्ग दिसला. | विज्ञानाचा प्रकाश आला. | क्रांती घडली. |
हृदयातील अशांततेचा वणवा विझला. | नैराश्य नष्ट झाले. |
Short Answer
Solution
- विज्ञानाचा प्रकाश आला.
- क्रांती घडली.
- हृदयातील अशांततेचा वणवा विझला.
- उत्कर्षाचा अन् प्रगतीचा मार्ग दिसला.
- नैराश्य नष्ट झाले.
shaalaa.com
Is there an error in this question or solution?