Advertisements
Advertisements
Question
खालील चिन्हसंकेत काय सांगत आहे? त्याआधारे तुमची भूमिका लिहा.
Short Answer
Solution
चिन्हसंकेत | ![]() |
अर्थ | इंधन बचत. |
भूमिका | पर्यावरणस्नेही वाहनांचा वापर करून आपण इंधन बचत केली पाहिजे. यामुळे, जीवाश्म इंधनांच्या ज्वलनामुळे होणारे प्रदूषणही टाळता येईल. |
shaalaa.com
Is there an error in this question or solution?