Advertisements
Advertisements
Question
खालील चुकीचे विधान दुरूस्त करून पुन्हा लिहा व तुमच्या विधानाचे समर्थन करा.
पोषणद्रव्यांचा परिसंस्थेतील प्रवाह एकेरी वाहतूक गणला जातो.
Short Note
Solution
योग्य विधान: परिसंस्थेतील पोषणद्रव्यांचा प्रवाह हा चक्रीय गणला जातो.
स्पष्टीकरण:
- सर्व सजीवांना वाढीसाठी विविध पोषक द्रव्यांची आवश्यकता असते. सजीवांच्या वाढीस आवश्यक असणाऱ्या पोषकद्रव्यांचे अजैविक घटकांकडून जैविक घटकांकडे आणि जैविक घटकांकडून अजैविक घटकांकडे रूपांतरण होत असते.
- शीलावरण, वातावरण, जलावरण मिळून तयार झालेले जीवावरण यांच्या माध्यमांतून हे चक्र अविरत चालू असते. त्यामुळे परिसंस्थेतील पोषणद्रव्यांचा प्रवाह हा चक्रीय गणला जातो.
shaalaa.com
जैव-भू-रासायनिक चक्र
Is there an error in this question or solution?
APPEARS IN
RELATED QUESTIONS
कार्बन, ऑक्सिजन व नायट्रोजन या चक्रांचे काळजीपूर्वक निरीक्षण करा व खालील तक्ता पूर्ण करा.
जैव-भू-रासायनिक चक्र | जैविक प्रक्रिया | अजैविक प्रक्रिया |
1. कार्बन चक्र | ||
2. ऑक्सिजन चक्र | ||
3. नायट्रोजन चक्र |
कारणे लिहा.
विविध जैव-भू-रासायनिक चक्रांचे संतुलन असणे गरजेचे आहे.
कारणे लिहा.
पोषणद्रव्यांचा परिसंस्थेतील प्रवाह चक्रीय स्वरूपाचा असतो.
खालील प्रश्नाचे उत्तर सोदाहरण स्पष्ट करा.
परिसंस्थेमधील ऊर्जाप्रवाह आणि पोषकद्रव्यांचा प्रवाह यात काय फरक असतो? का?
विविध जैव-भू-रासायनिक चक्रांचा समतोल राखण्यासाठी कोणकोणते प्रयत्न कराल?
जैव-भू-रासायनिक चक्र व त्याचे प्रकार सांगून महत्त्व स्पष्ट करा.