Advertisements
Advertisements
Question
खालील दिलेले त्रिकुट हे पायथागोरसच त्रिकुट आहे कि नाही हे सकारण लिहा.
(3, 5, 4)
Solution
येथे, 52 = 25
32 + 42 = 9 + 16 = 25
∴ 52 = 32 + 42
सर्वांत मोठ्या संख्येचा वर्ग हा इतर दोन संख्यांच्या वर्गांच्या बेरजेएवढा आहे.
∴ (3, 5, 4) हे पायथागोरसचे त्रिकूट आहे.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
खालील दिलेले त्रिकुट हे पायथागोरसच त्रिकुट आहे कि नाही हे सकारण लिहा.
(4, 9, 12)
खालील दिलेले त्रिकुट हे पायथागोरसच त्रिकुट आहे कि नाही हे सकारण लिहा.
(5, 12, 13)
खालील दिलेले त्रिकुट हे पायथागोरसच त्रिकुट आहे कि नाही हे सकारण लिहा.
(24, 70, 74)
खालील दिलेले त्रिकुट हे पायथागोरसच त्रिकुट आहे कि नाही हे सकारण लिहा.
(10, 24, 27)
खालील दिलेले त्रिकुट हे पायथागोरसच त्रिकुट आहे कि नाही हे सकारण लिहा.
(11, 60, 61)
खालीलपैकी कोणते पायथागोरसचे त्रिकुट आहे?
खालीलपैकी कोणत्या तारखेतील संख्या हे पायथागोरसचे त्रिकुट आहे?
पुढील प्रत्येक उपप्रश्नासाठी 4 पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यांपैकी अचूक उत्तराचा योग्य पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा.
खालीलपैकी कोणते पायथागोरसचे त्रिकूट आहे?
पुढील प्रत्येक उपप्रश्नासाठी 4 पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यांपैकी अचूक उत्तराचा योग्य पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा.
खालीलपैकी कोणते पायथागोरसचे त्रिकूट नाही?