Advertisements
Advertisements
Question
खालील दिलेल्या मुद्द्यांच्या आधार कृती सोडवा.
मुद्दे | ‘स्वप्न करू साकार’ |
(i) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री | |
(ii) प्रस्तुत कवितेचा विषय | |
(iii) प्रस्तुत ओळींचा सरळ अर्थ लिहा | ‘फुलामुलांतून हसतो श्रावण। मातीचे हो मंगल तनमन।।’ |
(iv) प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण | |
(v) प्रस्तुत शब्दांचा अर्थ लिहा | (i) संपदा - |
(ii) बळकट - | |
(iii) उत्क्रांती - | |
(iv) चैतन्य - |
Chart
Solution
मुद्दे | ‘स्वप्न करू साकार’ |
(i) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री | कवी - किशोर पाठक |
(ii) प्रस्तुत कवितेचा विषय | राष्ट्रीय एकात्मता साधण्याचे आवाहन |
(iii) प्रस्तुत ओळींचा सरळ अर्थ लिहा | हिरवागार समृद्ध श्रावण लहान मुलांच्या मुखातून व बहरलेल्या फुलांतून दिसून येतो. या मातीचे मंगलम व्हावै तनमन. |
(iv) प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण | आवडली, कारण कवीने एकजुटीचे बळ व श्रमशक्तीचे महत्त्व या कवितेत दर्शवले आहे. देशाची प्रगती व आपली स्वप्ने यावरच अवलंबून आहेत. |
(v) प्रस्तुत शब्दांचा अर्थ लिहा | (i) संपदा - संपत्ती |
(ii) बळकट - मजबूत | |
(iii) उत्क्रांती - उन्नती | |
(iv) चैतन्य - जीव |
shaalaa.com
स्वप्न करू साकार
Is there an error in this question or solution?