English

खालील दिलेल्या प्रयोगासाठी नमुना अवकाश ‘S’ व त्यातील नमुना घटकाची संख्या n(S) लिहा. 2, 3, 5 या अंकांपासून, अंकांची पुनरावृत्ती न करता, दोन अंकी संख्या तयार करणे. - Mathematics 1 - Algebra [गणित १ - बीजगणित]

Advertisements
Advertisements

Question

खालील दिलेल्या प्रयोगासाठी नमुना अवकाश ‘S’ व त्यातील नमुना घटकाची संख्या n(S) लिहा.

2, 3, 5 या अंकांपासून, अंकांची पुनरावृत्ती न करता, दोन अंकी संख्या तयार करणे.

Numerical

Solution

नमुना अवकाश,

S = {23, 25, 32, 35, 52, 53}

∴ n(S) = 6

shaalaa.com
नमुना अवकाश
  Is there an error in this question or solution?
Chapter 5: संभाव्यता - सरावसंच 5.2 [Page 117]

APPEARS IN

Balbharati Algebra (Mathematics 1) [Marathi] 10 Standard SSC Maharashtra State Board
Chapter 5 संभाव्यता
सरावसंच 5.2 | Q 1. (2) | Page 117

RELATED QUESTIONS

दोन नाणी एकाच वेळी फेकली असता नमुना अवकाश ‘S’ लिहा.


एक फासा फेकला असता नमुना अवकाश लिहा.


1 ते 25 संख्या लिहिलेल्या कार्डांच्या संचातून एक कार्ड काढणे या यादृच्छिक प्रयोगासाठी नमुना अवकाश लिहा.


अंकांची पुनरावृत्ती न करता 2, 3. 5 या अंकांपासून दोन अंकी संख्या तयार केली, तर नमुना अवकाश लिहा.


खालील दिलेल्या प्रयोगासाठी नमुना अवकाश ‘S’ व त्यातील नमुना घटकाची संख्या n(S) लिहा.

एक फासा व एक नाणे एकाच वेळी फेकणे


सहा रंगांच्या तबकडीवरील बाण फिरवल्यावर तो कोणत्या रंगावर स्थिर होतो हे पाहणे.


वर्ष 2019 च्या मार्च महिन्यातील 5 च्या पटीत येणाऱ्या तारखेचा वार मिळवणे. (खालील कॅलेंडरचे पान पाहा.)


दोन मुलगे (B1, B2) व दोन मुली (G1, G2) यांच्यातून दोघांची एक रस्ता सुरक्षा समिती बनवायची आहे, तर यासाठी नमुना अवकाश लिहिण्यासाठी खालील कृती पूर्ण करा.

  1. दोन मुलांची समिती = `square`
  2. दोन मुलींची समिती = `square`
  3. एक मुलगा व एक मुलगी यांनी मिळून तयार होणारी समिती = `square` `square` `square` `square`
  4. ∴ नमुना अवकाश = {__, __, __, __, __, __}

दोन मुलगे (B1, B2) व दोन मुली (G1, G2) यांच्यातून दोघांची एक रस्ता सुरक्षा समिती बनवायची आहे, तर यासाठी नमुना अवकाश लिहिण्यासाठी खालील कृती पूर्ण करा.

  1. दोन मुलांची समिती = `square`
  2. दोन मुलींची समिती = `square`
  3. एक मुलगा व एक मुलगी यांनी मिळून तयार होणारी समिती = {B1G1, B1G2, `square`, `square`}
  4. ∴ नमुना अवकाश (S) = {(B1B2), (B1G1), `square`, `square`, (B2G2), (G1G2)}

दोन नाणी एकाच वेळी फेकणे. या प्रयोगाचा नमुना अवकाश व घटना A व B संच स्वरूपात लिहिण्यासाठी खालील कृती पूर्ण कराः

घटना A: कमीत कमी एक छाप मिळणे.

घटना B: एकही छाप न मिळणे.

कृती:

दोन नाणी एकाच वेळी फेकली असताना नमुना अवकाश ‘S’ आहे.

S = {`square`, HT, TH, `square`}

घटना A: कमीत कमी एक छाप मिळणे.

∴ A = {`square`, HT, TH}

घटना B: एकही छाप न मिळणे.

∴ B = {`square`}


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×