English

खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. इनाम मिळवणे- - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

Question

खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

इनाम मिळवणे-

One Line Answer

Solution

इनाम मिळवणे- बक्षिस मिळवणे.

वाक्य: राहुलने स्पर्धेत इनाम मिळवले.

shaalaa.com
वाक्प्रचार व म्हणी
  Is there an error in this question or solution?
Chapter 22: भाष्याभ्यास - अ) व्याकरण घटकांवर आधारित कृती

APPEARS IN

SCERT Maharashtra Marathi 10 Standard SSC
Chapter 22 भाष्याभ्यास
अ) व्याकरण घटकांवर आधारित कृती | Q 3.30
SCERT Maharashtra Marathi 10 Standard SSC
Chapter 22 भाष्याभ्यास
अ) व्याकरण घटकांवर आधारित कृती | Q 3. 5. 2)

RELATED QUESTIONS

खालील वाक्प्रचारांचा अर्थ लिहून वाक्यांत उपयोग करा.

मनातील मळभ दूर होणे.

खालील वाक्प्रचार व त्यांचे अर्थ यांच्या जोड्या जुळवा.

वाक्प्रचार वाक्याचे अर्थ
(अ) हात दाखवून अवलक्षण (१) खूप संताप येणे
(आ) सुरुंग लावणे (२) स्तुतीने हुरळून जाणे
(इ) अंगाचा तिळपापड होणे (३) आपण होऊन संकट ओढवून घेणे
(ई) मूठभर मांस चढणे (४) एखादा बेत उधळवून लावणे

खालील शब्दसमूहाचा अर्थ लिहा.

पिच्छा पुरवणे.

खालील वाक्यातील वाक्यप्रचार शोधा.

वक्त्याचे विचार अनेकांच्या पचनी पडले नाहीत.

खालील वाक्प्रचाराचे अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

तावडीत सापडणे - ______ 

खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

कुचेष्टा करणे-

खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

खनपटीला बसणे-

खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

तुटून पडणे-

खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

धीर न सुटणे-

खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

मुहुर्तमेढ रोवणे-

खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

कान देऊन ऐकणे-

खालील वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

मूठभर मांस वाढणे -

कंसातील वाक्यप्रचारांचा खालील वाक्यात योग्य उपयोग करा:

विज्ञानाच्या नियमांत सत्यता असते.

‘विसर्ग देणे’ या वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करा.

खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगुन वाक्यात उपयोग करा.

शरमिंदे होणे

खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगुन वाक्यात उपयोग करा.

अंगावर काटा येणे

‘मुखवटा चढवणे’ या वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करा.

खालील वाक्यात योग्य ठिकाणी योग्य वाक्प्रचार वापरून वाक्य पुन्हा लिहा.

आम्ही ताजमहालचे सौंदर्य बघून आश्चर्यचकित झालो.

खालील वाक्प्रचार वाचा व त्याचा अर्थ शोधा. त्या वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करा.

निर्धार करणे.

खालील वाक्प्रचार वाचा व त्याचा अर्थ शोधा. त्या वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करा.

धमाल उडणे.

Share
Notifications

Englishहिंदीमराठी

      Forgot password?
Use app×