Advertisements
Advertisements
Question
खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
रणशिंग फुंकणे-
Solution
रणशिंग फुंकणे- अन्यायाविरुद्ध बंड पुकारणे.
वाक्य: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांवरील अन्यायाविरुद्ध रणशिंग फुंकले.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
खालील म्हणींचा अर्थ तुमच्या शब्दांत लिहा.
चाल व्हयरे पोरा आन् वयरे ढोरा.
खालील वाक्प्रचार व त्यांचे अर्थ यांच्या जोड्या जुळवा.
वाक्प्रचार | वाक्याचे अर्थ |
(अ) हात दाखवून अवलक्षण | (१) खूप संताप येणे |
(आ) सुरुंग लावणे | (२) स्तुतीने हुरळून जाणे |
(इ) अंगाचा तिळपापड होणे | (३) आपण होऊन संकट ओढवून घेणे |
(ई) मूठभर मांस चढणे | (४) एखादा बेत उधळवून लावणे |
खालील वाक्यात कंसातील वाक्प्रचारांचा योग्य उपयोग करून वाक्ये पुन्हा लिहा.
आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये कौस्तुभने बुद्धिबळ खेळात शाळेचे नाव उंचावले.
खालील वाक्यातील वाक्यप्रचार शोधून अधोरेखित करा.
कारण नसताना हुकमत गाजवणाऱ्या व्यक्ती इतरांच्या नजरेतून उतरतात.
खालील शब्दसमूहाचा अर्थ लिहा.
पिच्छा पुरवणे.
खालील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ शोधा व लिहा.
आनंद गगनात न मावणे - ______
खालील वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
झोकून देणे
खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
रुंजी घालणे-
खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
कुचेष्टा करणे-
खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
डोळे विस्फारून बघणे-
खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
धीर न सुटणे-
खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
हृदयाला साद घालणे-
खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
गगनभरारी घेणे –
खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
सटकी मारणे-
खालील दिलेल्या वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
भुरळ घालणे -
खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगुन वाक्यात उपयोग करा.
हातभार लावणे
‘मुखवटा चढवणे’ या वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करा.
खालील वाक्प्रचार वाचा व त्याचा अर्थ शोधा. त्या वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करा.
हाडपेर मजबूत असणे.