Advertisements
Advertisements
Question
खालील घटनांचे परिणाम लिहा.
घटना | परिणाम | |
(अ) | ताराबाईंनी अनुताईंचे अश्रू पुसले. | |
(आ) | ताराबाईंचे निधन. | |
(इ) | अनुताईंचे निधन. |
Solution
घटना | परिणाम | |
(अ) | ताराबाईंनी अनुताईंचे अश्रू पुसले. | डोंगराएवढे दु:ख त्यांनी फेकून दिले आणि जिद्दीने उभ्या राहिल्या. |
(आ) | ताराबाईंचे निधन. | अनुताई ताराबाईंच्या संस्थेच्या संचालक झाल्या. |
(इ) | अनुताईंचे निधन. | कोसबाडच्या परिसरातील आदिवासी दु:खी झाले. |
APPEARS IN
RELATED QUESTIONS
कोसबाडच्या टेकडीवरील समई म्हणून ओळख - ______
रोपट्याचा वटवृक्ष झालेली संस्था - ______
आयुष्याचा पाया भक्कम करणारे - ______
कार्यक्षेत्र लिहा.
का ते लिहा.
शिक्षणक्षेत्रातील कार्यकर्त्यांना कोसबाडच्या टेकडीचं सातत्यानं आकर्षण राहिलं.
खालील शब्दामधील कल्पना स्पष्ट करा.
भातुकलीचा खेळ
खालील शब्दामधील कल्पना स्पष्ट करा.
ज्ञानयज्ञ
खालील शब्दामधील कल्पना स्पष्ट करा.
पाऊलखुणा
खालील शब्दसमूहासाठी एक शब्द लिहा.
व्रताने स्वत:ला बांधणाऱ्या - ______
खालील शब्दसमूहासाठी एक शब्द लिहा.
नेमाने स्वत:ला बांधणारा - ______
खालील शब्दसमूहासाठी एक शब्द लिहा.
गावातील रहिवासी - ______
खालील शब्दसमूहासाठी एक शब्द लिहा.
तिऱ्हाइताच्या भूमिकेतून बघणारा - ______
‘समई हे सातत्याचे, संयमी वृत्तीचे आणि सामर्थ्याचे प्रतीक आहे’. या विधानाबाबत तुमचे मत स्पष्ट करा.
आदिवासी मुलांच्या शिक्षणासाठी कार्यरत असणाऱ्या कोणत्याही एका संस्थेची माहिती मिळवा.