Advertisements
Advertisements
Question
खालील जोड्यांपैकी चुकीची जोडी दुरुस्त करून ती पुन्हा लिहा.
Options
बहुजिनसीपणा - शहरी समुदाय
पंचशील - डॉ. राजेंद्र प्रसाद
जात - अर्पित दर्जा
कायदा - औपचारिक नियंत्रण
MCQ
Solution
चुकीची जोडी - पंचशील - डॉ राजेंद्र प्रसाद
योग्य जोडी - पंचशील - पंडित जवाहरलाल नेहरू
shaalaa.com
पंडित जवाहरलाल नेहरूंचे ‘पंचशील’ तत्त्वज्ञान
Is there an error in this question or solution?