Advertisements
Advertisements
Question
खालील जोड्यांपैकी चुकीची जोडी दुरुस्त करून ती पुन्हा लिहा:
Options
चरस − मादक द्रव्यांचे व्यसन
हिंसक चित्रपट − आंतर जालाचे व्यसन
सेल्फायटिस सिंड्रोम − अमली पदार्थांचे व्यसन
देशी दारू − मद्याचे व्यसन
MCQ
Correct and Rewrite
Solution
चुकीची जोडी: सेल्फायटिस सिंड्रोम − अमली पदार्थांचे व्यसन
दुरुस्त जोडी: सेल्फायटिस सिंड्रोम − मोबाईल (सोशल मीडिया) चे व्यसन
shaalaa.com
Is there an error in this question or solution?