Advertisements
Advertisements
Question
खालील जोड्यांपैकी चुकीची जोडी दुरुस्त करून ती पुन्हा लिहा.
Options
दारू - आंतरजाल व्यसन
अपर्याप्त कौशल्य - बेरोजगारी
कर्जबाजारीपणा - शेतकऱ्यांच्या आत्महत्या
दादा-दादी - एनजीओ
MCQ
Solution
चुकीची जोडी - दारू - आंतरजाल व्यसन
योग्य जोडी - दारू - मादक/अमली पदार्थांचे व्यसन
shaalaa.com
व्यसनाचे प्रकार
Is there an error in this question or solution?