English

खालील जोड्यांपैकी चुकीची जोडी दुरुस्त करून ती पुन्हा लिहा: (i) राजमार्ग - हिंदू धर्म (ii) तीर्थकर - पारसी धर्म (iii) सेंट थॉमस - ख्रिश्चन धर्म (iv) अष्टांग मार्ग - बौद्ध धर्म - Sociology [समाजशास्त्र]

Advertisements
Advertisements

Question

खालील जोड्यांपैकी चुकीची जोडी दुरुस्त करून ती पुन्हा लिहा:

Options

  • राजमार्ग - हिंदू धर्म

  • तीर्थकर - पारसी धर्म

  • सेंट थॉमस - ख्रिश्चन धर्म

  • अष्टांग मार्ग - बौद्ध धर्म

MCQ

Solution

चुकीची जोडी: तीर्थकर - पारसी धर्म

बरोबर जोडी: तीर्थकर - जैन धर्म

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
2024-2025 (March) Official
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×