Advertisements
Advertisements
Question
खालील काव्यपंक्तीचा तुम्हांला समजलेला अर्थ स्पष्ट करा.
आणीन आरतीला हे सूर्य, चंद्र, तारे -
One Line Answer
Solution
आणीन आरतीला हे सूर्य, चंद्र, तारे - मातृभूमी हे कवींचे दैवत आहे. या अतिमहान देवतेची आरती सामान्य साधनांनी न करता त्यासाठी दिव्य, तेजस्वी व अलौकिक साधने हवीत असे कवींना वाटते; म्हणून मातृभूमीची तेजोमय आरती करण्यासाठी ते सूर्य, चंद्र व तारे आणणार आहेत.
shaalaa.com
Is there an error in this question or solution?