Advertisements
Advertisements
Question
खालील करणीचा सोपा परिमेयीकरण गुणक लिहा.
`3sqrt72`
Sum
Solution
`3 sqrt 72 =3 sqrt(36 xx 2) =3 xx 6sqrt2=18sqrt 2`
`18sqrt2 xx sqrt2 = 18 xx 2 = 36` ही परिमेय संख्या आहे.
∴ `sqrt2` हा करणीचा सोपा परिमेयीकरण गुणक आहे.
shaalaa.com
करणीचे परिमेयीकरण
Is there an error in this question or solution?
Chapter 2: वास्तव संख्या - संकीर्ण प्रश्नसंग्रह 2 [Page 35]