Advertisements
Advertisements
Question
खालील ओळी वाचा व ज्यामुळे यमक अलंकार होतो अशा समान अक्षर/शब्दांच्या जोड्या शोधा.
नाचे दरी डोंगरात झिम्मा खेळतो नदीशी
रिमझिम पहाळीचं गाणं बोलतो झाडांशी
Short Answer
Solution
- खेळतो - बोलतो
- नदीशी - झाडाशी
shaalaa.com
Is there an error in this question or solution?