Advertisements
Advertisements
Question
खालील परिमेय संख्या दशांशरूपात लिहा.
`13/4`
Sum
Solution
दिलेली संख्या `13/4` आहे.
3.25
`4)overline(13.00)`
− 12
10
− 8
20
− 20
0
∴ `13/4 = 3.25`
`13/4` चे दशांश रूप 3.25 आहे.
shaalaa.com
Is there an error in this question or solution?