Advertisements
Advertisements
Question
खालील प्रश्नाचे “एका” वाक्यात उत्तर लिहा.
विस्तारण व निर्मिती (ब्रॉडन आणि बिल्ड) सिद्धांत कोणी मांडला?
One Line Answer
Solution
विस्तारण व निर्मिती (ब्रॉडन आणि बिल्ड) सिद्धांत बार्बरा फ्रेडरिक्सन यांनी मांडला.
shaalaa.com
सकारात्मक मानसशास्त्राचेस्वरूप व महत्त्व
Is there an error in this question or solution?