Advertisements
Advertisements
Question
खालील प्रश्नाचे एक-दोन वाक्यांत उत्तर लिहा.
कर्णागड कुठे वसलेला आहे?
One Line Answer
Solution
नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यात मोहदी हे खेडेगाव आहे. या गावापासून आठ-दहा किलोमीटर अंतरावर कर्णागड वसलेला आहे.
shaalaa.com
गद्य (7th Standard)
Is there an error in this question or solution?