Advertisements
Advertisements
Question
खालील प्रश्नाचे एक-दोन वाक्यांत उत्तर लिहा.
सोनालीच्या घरातील सर्वांना तिच्याकडे पाहून नवल का वाटत होते?
One Line Answer
Solution
कधीही अवांतर वाचन न करणारी सोनाली दुसऱ्यांदा पुस्तक वाचेन असे आईला म्हणाली तेव्हा घरातील सर्वांना तिच्याकडे पाहून नवल वाटले.
shaalaa.com
गद्य (7th Standard)
Is there an error in this question or solution?