Advertisements
Advertisements
Question
खालील प्रश्नाचे उत्तर तुमच्या शब्दात लिहा.
विजयपूरच्या गोलघुमटाची रचना अभ्यासा व तेथे अनेक प्रतिध्वनी ऐकू येण्याची कारणमीमांसा करा.
Solution
कर्नाटकातील विजयपूर येथील गोलघुमट ही एक ऐतिहासिक वास्तू आहे. त्याच्या मोठया परिधाचा आतील पृष्ठभाग वर्तुळाकार आणि गुळगुळीत असून त्यावर घुमट आहे. वर्तुळाकार रचना असल्यामुळे एका बिंदूवर निर्माण झालेले ध्वनितरंग त्याच बिंदूवर परत येण्याआधी अनेक वेळा परावर्तित होतात व त्यामुळे तेथे अनेकवेळा प्रतिध्वनी ऐकू येतात.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
खालील प्रश्नाचे उत्तर तुमच्या शब्दात लिहा.
प्रतिध्वनी म्हणजे काय?
खालील प्रश्नाचे उत्तर तुमच्या शब्दात लिहा.
प्रतिध्वनी सुस्पष्ट ऐकू येण्यासाठी कोणकोणत्या बाबी आवश्यक असतात?
खालील प्रश्नाचे उत्तर तुमच्या शब्दात लिहा.
प्रतिध्वनी निर्माण होऊ नये म्हणून वर्गखोलीची माेजमापे व रचना कशी असावी?
शास्त्रीय कारणे स्पष्ट करा.
वर्गात निर्माण झालेला प्रतिध्वनी आपण ऐकू शकत नाही.